मराठी व्याकरण
प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types):
वाक्यातील
कर्ता, कर्म, व
क्रियापद
यांच्या
परस्पर
संबंधाला प्रयोग असे
म्हणतात.
मराठीत प्रयोगाचे
तीन प्रकार
पडतात.
1. कर्तरी
प्रयोग
2. कर्मणी
प्रयोग
3. भावे
प्रयोग
1. कर्तरी
प्रयोग (Active
Voice) : जेव्हा
क्रियापदाचे
रूप हे
कर्त्याच्या
लिंग किवा
वाचनानुसार
बदलत असेल तर
त्या प्रयोगास कर्तरी
प्रयोग (Active
Voice) असे
म्हणतात.
उदा . तो चित्रा
काढतो. (कर्ता-
पुल्लिंगी)
ती
चित्र काढते.
(कर्ता- लिंग)
ते
चित्र काढतात.
(कर्ता- वचन)
कर्तरी
प्रयोगाचे
दोन उपप्रकार
पडतात.
1. सकर्मक
कर्तरी
प्रयोग
2. अकर्मक
कर्तरी
प्रयोग
1. सकर्मक
कर्तरी
प्रयोग : ज्या
कर्तरी
प्रयोगाच्या
वाक्यात कर्म
आलेले असेल
तेव्हा त्यास सकर्मक
कर्तरी
प्रयोग असे
म्हणतात.
उदा . राम
आंबा खातो.
सीता
आंबा खाते.
(लिंग)
ते
आंबा खातात.
(वचन)
2. अकर्मक
कर्तरी
प्रयोग : ज्या
कर्तरी
प्रयोगाच्या
वाक्यात
जेव्हा कर्म
आलेले नसते
तेव्हा त्यास अकर्मक
कर्तरी प्रयोग असे
म्हणतात.
उदा . राम
पडला
सिता
पडली (लिंग)
ते
पडले (वचन)
2. कर्मणी
प्रयोग (Passive
Voice) : क्रियापदाचे
रूप
कर्माच्या
लिंग किवा
वचनानुसार
बदलते तर
त्यास कर्मणी
प्रयोग (Passive
Voice) असे
म्हणतात.
उदा .
राजाने
राजवाडा
बांधला. (कर्म-
पुल्लिंगी)
राजाने
कोठी बांधली.
(कर्म- लिंग)
राजाने
राजवाडे
बांधले. (कर्म-
वचन)
कर्मणी
प्रयोगाचे
पाच उपप्रकार
पडतात.
1. प्राचीन
कर्मणी
प्रयोग /
पुराण कर्मणी
प्रयोग
2. नवीन
कर्मणी
प्रयोग
3. समापन
कर्मणी
प्रयोग
4. शक्य
कर्मणी
प्रयोग
5. प्रधान
कर्तुक
कर्मणी
प्रयोग
1. प्राचीन
कर्मणी
प्रयोग /
पुराण कर्मणी
प्रयोग : हा
प्रयोग मूल
संस्कृत
कर्मणी
प्रयोगापासून
तयार झालेला
आहे तसेच या
कर्माच्या
उदाहरनातील
वाक्य
संस्कृत मधील
कवीरूपी
आढळतात.
उदा. नळे
इंद्रास असे
बोलीले.
जो - जो
किजो परमार्थ
लाहो.
2. नवीन
कर्मणी
प्रयोग : ह्या
प्रयोगात
इंग्लिश मधील Passive
Voice प्रमाणे
वाक्याची
रचना आढळते.
तसेच वाक्याच्या
सुरवातीला
कर्म येते व
कर्त्या कडून
प्रत्यय
लागतात.
उदा . रावण
रमाकडून
मारला गेला.
चोर
पोलिसांकडून
पकडला गेला.
3. समापण
कर्मणी
प्रयोग : जेव्हा
कर्मणी
प्रयोगाच्या
वाक्याच्या
क्रियापदाचा
अर्थ क्रिया
समाप्त
झाल्यासारखा
असतो तेव्हा
त्यास समापण
कर्मणी
प्रयोग असे
म्हणतात.
उदा .
त्याचा पेरु
खाऊन झाला.
रामाची
गोष्ट सांगून
झाली.
4. शक्य
कर्मणी
प्रयोग : जेव्हा
कर्मणी प्रयोगतील
वाक्याच्या
क्रियापदाचा
अर्थ कर्त्यामध्ये
ती क्रिया
करण्याची
शक्यता
असल्यासारखा
असतो, दिसतो
तेव्हा त्या
प्रयोगास शक्य
कर्मणी
प्रयोग असे
म्हणतात.
उदा . आई
कडून काम
करविते.
बाबांकडून
जिना चढविता.
5. प्रधान
कर्तुत
कर्मणी
प्रयोग : कर्मणी
प्रयोगाच्या
वाक्यात
जेव्हा कर्ता
प्रथम मानला
जातो तेव्हा
त्या
प्रयोगास प्रधान
कर्तुक
कर्मणी
प्रयोग असे
म्हणतात.
उदा .
त्याने काम
केले.
तिने
पत्र लिहिले.
3. भावे
प्रयोग : जेव्हा
कर्त्याच्या
किवा
कर्माच्या
लिंग किवा
वाचनात बदल
करूनही
क्रियापद
बदलत नाही
तेव्हा त्या
प्रयोगास भावे
प्रयोग असे
म्हणतात.
उदा .
सुरेशने
बैलाला पकडले.
सिमाने
मुलांना
मारले.
भावे
प्रयोगाचे
तीन उपप्रकर
पडतात.
1. सकर्मक
भावे प्रयोग :
2. अकर्मक
भावे प्रयोग :
3. अकर्तुक
भावे प्रयोग :
1. सकर्मक
भावे प्रयोग : ज्या
भावे
प्रयोगाच्या
वाक्यात कर्म
आलेले
असल्यास त्यास सकर्मक
भावे प्रयोग म्हणतात.
उदा.
शिक्षकाने
विद्यार्थ्यांना
शिकविले.
रामाने
रावणास मारले.
2. अकर्मक
भावे प्रयोग : ज्या
भावे
प्रयोगाच्या
वाक्यात कर्म
आलेले नसल्यास
त्यास अकर्मक
भावे प्रयोग असे
म्हणतात.
उदा .
मुलांनी
खेळावे.
विद्यार्थांनी
जावे.
3. अकर्तुक
भावे प्रयोग : भावे
प्रयोगाच्या
वाक्यात
कर्ता आलेला
नसेल तेव्हा
त्यास अकर्तुक
भावे प्रयोग असे
म्हणतात.
उदा . आता
उजाडले.
शांत
बसावे.
आज
सारखे उकडते.
टोपणनाव |
लेखक |
अनंत फंदी |
शाहीर अनंत घोलप |
अनंततनय |
दत्तात्रय अनंत आपटे |
अनिरुध्द पुनर्वसू |
नारायण गजानन आठवले |
अनिल |
आत्माराम रावजी देशपांडे |
अमरशेख |
मेहबूब पठाण |
अज्ञातवासी |
दिनकर गंगाधर केळकर |
आनंद |
वि.ल.बर्वे |
आरती प्रभु |
चिंतामण त्र्यंबक खानोलकर |
काव्यविहारी |
धोंडो वासुदेव गद्रे |
कुंजविहारी |
हरिहर गुरुनाथ कुलकर्णी |
कुमुद |
स.अ.शुक्ल |
कुसुमाग्रज |
वि.वा.शिरवाडकर |
कृष्णकुमार |
सेतू माधव पगडी |
केशवकुमार |
प्र.के. अत्रे |
करिश्मा |
न.रा.फाटक |
केशवसुत |
कृष्णाजी केशव दामले |
गदिमा |
ग.दि.माडगुळकर |
गिरीश |
शंकर केशव कानेटकर |
ग्रेस |
माणिक शंकर गोडघाटे |
गोल्या घुबड |
विष्णुशास्त्री चिपळूणकर |
गोविंद |
गोविंद त्र्यंबक दरेकर |
गोविंदाग्रज |
राम गणेश गडकरी |
चंद्रिका /चंद्रशेखर |
शिवराम महादेव गो-हे |
चारुता सागर |
दिनकर दत्तात्रय भोसले |
छोटा गंधर्व |
सौदागर नागनाथ गोरे |
बालगंधर्व |
नारायणराव राजहंस |
जीवन |
संजीवनी मराठे |
ठणठणपाल/अलाणे-फलाणे |
जयवंत दळवी |
तुकडोजी महाराज |
माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट |
संत तुकाराम |
तुकाराम बोल्होबा अंबिले |
तुकाराम शेंगदाणे |
ज्ञानेश्वर नाडकर्णी |
दत्त (कवी) |
दत्तत्रय कोंडदेव घाटे |
द्या पवार (कवी) |
दगडू मारुती पवार |
जागल्या (कथालेखक) |
दगडू मारुती पवार |
दक्षकर्ण |
अशोक रानडे |
दादुमिया |
दा.वि.नेने |
दासोपंत |
दासोपंत दिगंबर देशपांडे |
दिवाकर |
शंकर काशिनाथ गर्गे |
दिवाकर कृष्ण |
दिवाकर कृष्ण केळकर |
धनुर्धारी |
रा.वि.टिकेकर |
धुंडिराज |
मो.ग.रांगणेकर |
नागेश |
नागेश गणेश नवरे |
नाथमाधव |
व्दारकानाथ माधवराव पितके |
निशिगंध |
रा.श्री.जोग |
नृसिंहाग्रज |
ल.गो.जोशी |
पद्मा |
पद्मा विष्णू गोळे |
पराशंर |
लक्ष्मणराव सरदेसाई |
पी.सावळाराम |
निवृत्ती रावजी पाटील |
पुष्पदंत |
प्र.न.जोशी |
प्रफुल्लदत्त |
दत्तात्रय विष्णू तेंडोलकर |
प्रभाकर (शाहीर) |
प्रभाकर जनार्दन दातार |
फडकरी |
पुरूषोत्तम धाक्रस |
फरिश्ता |
न. रा. फाटक |
बाकीबा |
बाळकृष्ण भगवंत बोरकर |
बाबा कदम |
वीरसेन आनंद कदम |
बाबुराव अर्नाळकर |
चंद्रकांत सखाराम चव्हाण |
बाबुलनाथ |
वि.शा.काळे |
बालकवी |
त्र्यंबक बापूजी ठोंबरे |
बाळकराम (विनोदासाठी) |
राम गणेश गडकरी |
बी |
नारायण मुरलीधर गुप्ते |
बी रघुनाथ |
भगवान रघुनाथ कुलकर्णी |
बंधुमाधव |
बंधु माधव मोडक (कांबळे) |
भटक्या |
प्रमोद नवलकर |
भाऊ पाध्ये |
प्रभाकर नारायण पाध्ये |
भानुदास |
कृष्णाजी विनायक पोटे |
भानुदास रोहेकर |
लीला भागवत |
भालचंद्र नेमाडे |
भागवत वना नेमाडे |
मकरंद |
बा.सी.मर्ढेकर |
मंगलमूर्ती |
मो.ग.रांगणेकर |
मनमोहन |
गोपाळ नरहर नातू |
लोककवी श्री मनमोहन |
मीनाक्षी दादरकर |
माधव ज्युलियन |
माधव त्र्यंबक पटवर्धन |
माधवानुज |
डॉ. काशिनाथ हरि मोडक |
मामा वरेरकर |
भार्गव विट्ठल वरेरकर |
मधू दारूवाला |
म.पा.भावे |
मिलिंद माधव |
कॅ. मा कृ. शिंदे |
मुक्ताबाई (संत) |
मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी |
मोरोपंत |
मोरेश्वर रामचंद्र पराडकर |
मंडणमित्र |
द.पा.खंबिरे |
यशवंत |
यशवंत दिनकर पेंढारकर |
यशवंत दत्त |
यशवंत दत्ताजी महाडिक |
रघुनाथ पंडित |
रघुनाथ चंदावरकर |
रमाकांत नागावकर(गंधर्व) |
बळवंत जनार्दन करंदीकर |
रसगंगाधर |
गंगाधर कुलकर्णी |
राजा ठकार |
नारायण गजानन आठवले |
राजा मंगळवेढेकर |
वसंत नारायण मंगळवेढेकर |
राधारमण |
कृष्ण पांडुरंग लिमये |
रा. म. शास्त्री |
वि.ग कानिटकर |
रूप |
प्रल्हाद वडेर |
रे. टिळक |
नारायण वामन टिळक |
लता जिंतूरकर |
लक्ष्मीकांत तांबोळी |
लक्ष्मीनंदन |
देवदत्त टिळक |
लोकहितवादी |
गोपाळ हरि देशमुख |
वनमाळी |
वा.गो.मायदेव |
वसंत बापट |
विश्वनाथ वामन बापट |
वसंत सबनीस |
रघुनाथ दामोदर सबनीस |
वामन पंडित |
वामन नरहर शेखे |
विजय मराठे |
ना.वि.काकतकर |
विंदा करंदीकर |
गोविंद विनायक करंदीकर |
विनायक |
विनायक जनार्दन करंदीकर |
विनोबा |
विनायक नरहर भावे |
विभावरी शिरुरकर |
मालतीबाई विश्राम बेडेकर |
विष्णुदास |
नरहर सदाशिव जोशी |
वशा |
वसंत हजरनीस |
विष्णुबुवा ब्रम्हचारी |
विष्णु भिकाजी गोखले |
शशिकांत पूनर्वसू |
मो.शं.भडभडे |
शांताराम |
के.ज.पुरोहित |
शेषन कार्तिक |
आत्माराम शेटये |
श्रीधर |
ब्रम्हाजीपंत ब्रम्हानंद नाझरीकर |
संजीवनी |
संजीवनी रामचंद्र मराठे |
संजीव |
कृष्ण गंगाधर दीक्षित |
संप्रस्त |
भा.रा.भागवत |
सहकरी कृष्ण |
कृष्णाजी अनंत एकबोटे |
सानिया |
सुनंदा बलरामन कुलकर्णी |
सार्वजनिक काका |
गणेश वासुदेव जोशी |
सुधांशु |
हणमंत नरहर जोशी |
सुमंत |
आप्पाराव धुंडिराज मुरतुले |
सौमित्र |
किशोर कदम |
हरफन मौला |
अरुण गोडबोले |
सुगंधा गोरे |
सुखराम हिवलादे |
होनाजी बाळा |
होनाजी शेलार खाने+ बाळा कारंजकर |
ज्ञानदेव (संत) |
ज्ञानेश्वर विट्ठलपंत कुलकर्णी |
लिंग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण
लिंग विचार
नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.
मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.
1. पुल्लिंगी 2. स्त्रीलिंगी 3. नपुसकलिंगी
1. पुल्लिंगी : मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा इ.
2. स्त्रीलिंगी : मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इ.
3. नपुंसकलिंगी : पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इ.
लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल
नियम : 1
'अ' कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप 'ई' कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी 'ए' कारान्त होते.
उदा : 1. मुलगा - मुलगी - मूलगे
2. पोरगा - पोरगी - पोरगे
3. कुत्रा - कुत्री - कुत्रे
नियम : 2
काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना ईन प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप होतात.
उदा : 1. सुतार - सुतरीन 2. माळी - माळीन
3. तेली - तेलीन 4. वाघ - वाघीन
नियम : 3
काही प्राणीवाचक 'अ' कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे 'ई' कारान्त होतात.
उदा : 1. हंस - हंसी 2. वानर - वानरी
3. बेडूक - बेडकी 4. तरुण - तरुणी
नियम : 4
काही आ कारान्त पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूप बनतात.
उदा : 1. लोटा - लोटी 2. खडा - खाडी
3. दांडा - दांडी 4. आरसा - आरशी
5. भाकरा - भाकरी
नियम : 5
संस्कृतातून मराठी आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लागून होतात.
उदा : 1. युवा - युवती 2. श्रीमान - श्रीमती
3. ग्रंथकर्ता - ग्रंथकर्ती
नियम : 6
काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्ररीतीने होतात.
उदा : 1. वर - वधू 2. पिता - माता
3. राजा - रानी 4. पाती - पत्नी
5. दीर - जाऊ 6. सासरा - सासू
7. बोकड - शेळी 8. मोर - लांडोर
नियम : 7
मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात.
उदा : 1. वेळ - वेळ 2. बाग - बाग
3. वीणा - वीणा 4. मजा - मजा
5. टेकर - टेकर 6. तंबाखू - तंबाखू
नियम : 8
परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरवितात.
उदा : 1. बुट(जोडा) - पुल्लिंगी 2. क्लास(वर्ग) - पुल्लिंगी
वचन व त्याचे प्रकार
वचन विचार
नामावरून जसे त्याचे लिंग समजते त्या नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की त्या वस्तु एकाहून अधिक आहेत हे ही कळते.
नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात.
मराठीत दोन वचणे आहेत.
1. एकवचन 2. अनेकवचन
अ. पुल्लिंगी नामाचे अनेक वचन
नियम : 1. 'आ' कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेक वचन 'ए' कारान्त होते.
उदा : 1. मुलगा - मुलगे 2. घोडा - घोडे
3. ससा - ससे 4. आंबा - आंबे
5. कोंबडा - कोंबडे 6. कुत्रा - कुत्रे
7. रस्ता - रस्ते 8. बगळा - बगळे
नियम : 2. 'आ' कारान्त शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे रुपे दोन्ही वचनात सारखीच असतात.
उदा : 1. देव - देव2. कवी - कवी
3. न्हावी - न्हावी 4. लाडू - लाडू
5. उंदीर - उंदीर 6. तेली - तेली
ब . स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन
नियम : 1. 'अ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन केव्हा 'आ' कारान्त तर केव्हा 'ई' कारान्त होते.
उदा : 1. वेळ - वेळा 2. चूक - चुका
3. केळ - केळी 4. चूल - चुली
5. वीट - वीटा 6. सून - सुना
7. गाय - गायी 8. वात - वाती
नियम : 2. 'आ' कारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामांचे अनेकवचन एक वचनासारखेच असते.
उदा : 1. भाषा - भाषा 2. दिशा - दिशा
3. सभा -सभा 4. विध्या - विध्या
नियम : 3. 'ई' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते.
उदा : 1. नदी - नद्या 2. स्त्री - स्त्रीया
3. काठी - काठ्या 4. टोपी - टोप्या
5. पाती - पाट्या 6. वही - वह्या
7. बी - बीय8. गाडी - गाड्या
9. भाकरी - भाकर्या 10. वाटी - वाट्या
नियम : 4. 'ऊ' कारान्त स्त्रीलिंगी अनेक वचन 'वा' कारान्त होते.
उदा : 1. ऊ - ऊवा 2. जाऊ - जावा
3. पीसु - पीसवा 4. सासू - सासवा
5. जळू - जळवा
अपवाद : 1. वस्तु - वस्तु 2. बाजू - बाजू 3. वाळू - वाळू
नियम : 5. काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात. त्यांचे एकवचन होत नाही.
उदा : 1. कांजीन्या 2. डोहाळे
3. कोरा 4. क्लेश
5. हाल 6. रोमांच
वाक्य व त्याचे प्रकार
वाक्याचे प्रकार
मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
1. अर्थावरून पडणारे प्रकार
2. स्वरूपावरुण पडणारे प्रकार / वाक्यात असणार्या विधांनांच्या संखेवरून पडणारे प्रकार
1. अर्थावरून पडणारे प्रकार :
1. विधांनार्थी वाक्य – ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते अशा वाक्यास विधांनार्थी वाक्य म्हणतात .
उदा .1. मी आंबा खातो.
2. गोपाल खूप काम करतो.
3. ती पुस्तक वाचत
2. प्रश्नार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून प्रश्न विचारला जातो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. तू आंबा खल्लास का ?
2. तू कोणते पुस्तक वाचतोस ?
3. कोण आहे तिकडे ?
3. उद्गारार्थी वाक्य – ज्या वाक्यातून मनातील उत्कट भावना व्यक्त केल्या जातात त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. अबब ! केवढा मोठा हा साप
2. कोण ही गर्दी !
3. शाब्बास ! UPSC पास झालास
4. होकारार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .
उदा . 1. माला अभ्यास करायला आवडते.
2. रमेश जेवण करत आहे.
3. माला STI ची परीक्षा पास व्हयची आहे.
5. नकारर्थी वाक्य – ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारर्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. मी क्रिकेट खेळत नाही.
2. माला कंटाळा आवडत नाही.
6. स्वार्थी वाक्य – ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. मी चहा पितो.
2. मी चहा पिला.
3. मी चहा पिनार.
7. आज्ञार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. तो दरवाजा बंद कर (आज्ञा)
2. देव तुझे भले करो (आशीर्वाद)
3. कृपया शांत बसा (विनंती)
4. देवा माला पास कर (प्रार्थना)
5. प्राणिमात्रांवर द्या करा (उपदेश)
8. विधार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून कर्तव्या, शक्यता, योग्यता,इच्छा ई. गोष्टीचा बोध होतो त्या वाक्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. आई वडिलांची सेवा करावी (कर्तव्य)
2. तू पास होशील असे वाटते (शक्यता)
3. ते काम फक्त सचिनच करू शकतो (योग्यता)
4. तू माझा सोबत यायला हवे असे माला वाटते (इच्छा)
9. संकेतार्थी वाक्य – जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतर्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.
2. पाऊस पडला तर पीक चांगले येईल.
3. गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता.
4. जर काळे ढग झाले असते तर जोरदार पाऊस झाला असता.
2. स्वरूपा वरुण पडणारे प्रकार :
1. केवळ वाक्य – ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किवा शुद्ध वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. राम आंबा खातो.
2. संदीप क्रिकेट खेळतो.
2. संयुक्त वाक्य – जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वि अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.
उदा. 1.विजा चमकू लागल्या आणि पावसाळा सुरवात झाली.
2.भारतात कला पैसा आला आणि बेकरी वाढली.
3. मिश्र वाक्य – जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वि अव्यानि जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.
उदा.1. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला.
2. तो शहरात गेला मम्हणून त्याला नोकरी मिळाली.
3. रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला.
सर्वनाम व त्याचे प्रकार
सर्वनाम :
नामऐवजी वापरल्या जाणार्या शब्दांला सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनामचे मुख्य प्रकार सहा आहेत.
· 1. पुरुषवाचक सर्वनाम
· 2. दर्शक सर्वनाम
· 3. संबंधी सर्वनाम
· 4. प्रश्नार्थक सर्वनाम
· 5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम
· 6. आत्मवाचक सर्वनाम
· 1. पुरुषवाचक सर्वनाम :
· याचे तीन उपप्रकार पडतात.
· 1. प्रथम पुरुष : मी, आम्ही, आपण, स्वत: इ
· उदा. 1. मी गावाला जाणार.
· 2. आपण खेळायला जावू.
· 2 .व्दितीय पुरुष : तो, तुम्ही, आपण, स्वतः इ
· उदा. 1. आपण कोठून आलात?
· 2. तुम्ही घरी कधी येणार?
· 3. तृतीय पुरुष : तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.
· उदा. 1. त्याने माला कामाला लावले पण स्वतःमात्र आला नाही.
· 2. त्या सर्वजण इथेच येत होत्या.
· 2. दर्शक सर्वनाम :
· कोणतीही जवळची किंवा वा दूरची वस्तु दर्शविण्यासाठी दर्शक सर्वनामाचा उपयोग करतात.
· उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.
· उदा. 1. ही माझी वही आहे
· 2. हा माझा भाऊ आहे.
· 3. ते माझे घर आहे.
· 4. तो आमचा बंगला आहे.
· 3. संबंधी सर्वनाम :
· वाक्यात पुढे येणार्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्या सर्वनामाला संबंधी सर्वनामे असे म्हणतात.
· उदा. जो, जी, जे, ज्या
· ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात.
· ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.
· असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.
· उदा .1. जे चकाकते ते सारेच सोने नसते.
· 2. जो तळे राखील तो पाणी चाखील.
· 4. प्रश्नार्थक सर्वनाम :
· ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो. त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात.
· उदा. कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला
· उदा. 1. तुझे नाव काय?
· 2. तुला कोणी संगितले.
· 3. कोण आहे तिकडे.
· 5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम :
· कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात.
· उदा. 1. त्या पेटीत काय आहे ते सांग.
· 2. कोणी कोणास हसू नये.
· 3. कोण ही गर्दी !
· 6. आत्मवाचक सर्वनाम :
· आपण व स्वतःह्यांना आत्मवाचक सर्वनामे म्हणतात. हे सर्वनाम वाक्याच्या सुरवातीला कधीच येत नाही.
· उदा. 1. मी स्वतःत्याला पहीले.
· 2. तू स्वतः मोटर चालवशील का?
· 3. तो आपण होवून माझ्याकडे आला.
· 4. तुम्ही स्वतःला काय समजतात.
· मराठीत मूळ 9 सर्वनाम
· मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतःया मूळ सर्वनामापैकी लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनाम आहेत - तो, हा, जो.
· 1. तो- तो, ती, ते
· 2. हा- हा, ही, हे
· 3. जो-जो, जी, जे
· वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे :
· मूल सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत. - मी, तू, तो, हा, जो इ
· 1. मी- आम्ही
· 2. तू- तुम्ही
· 3. तो- तो, ती, ते (एकवचनी) ते, त्या, ती (अनेकवचनी)
· 4. हा- हा, ही, हे (एकवचनी) हे, ह्या, ही (अनेकवचनी)
· 5. जो- जो, जी, जे (एकवचनी) जे, ज्या, जी (अनेकवचनी)
सर्वनाम व त्याचे प्रकार
सर्वनाम :
नामऐवजी वापरल्या जाणार्या शब्दांला सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनामचे मुख्य प्रकार सहा आहेत.
· 1. पुरुषवाचक सर्वनाम
· 2. दर्शक सर्वनाम
· 3. संबंधी सर्वनाम
· 4. प्रश्नार्थक सर्वनाम
· 5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम
· 6. आत्मवाचक सर्वनाम
1. पुरुषवाचक सर्वनाम :
याचे तीन उपप्रकार पडतात.
1. प्रथम पुरुष : मी, आम्ही, आपण, स्वत: इ
उदा. 1. मी गावाला जाणार.
2. आपण खेळायला जावू.
2 .व्दितीय पुरुष : तो, तुम्ही, आपण, स्वतः इ
उदा. 1. आपण कोठून आलात?
2. तुम्ही घरी कधी येणार?
3. तृतीय पुरुष : तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.
उदा. 1. त्याने माला कामाला लावले पण स्वतःमात्र आला नाही.
2. त्या सर्वजण इथेच येत होत्या.
2. दर्शक सर्वनाम :
कोणतीही जवळची किंवा वा दूरची वस्तु दर्शविण्यासाठी दर्शक सर्वनामाचा उपयोग करतात.
उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.
उदा. 1. ही माझी वही आहे
2. हा माझा भाऊ आहे.
3. ते माझे घर आहे.
4. तो आमचा बंगला आहे.
3. संबंधी सर्वनाम :
वाक्यात पुढे येणार्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्या सर्वनामाला संबंधी सर्वनामे असे म्हणतात.
उदा. जो, जी, जे, ज्या
ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात.
ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.
असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.
उदा .1. जे चकाकते ते सारेच सोने नसते.
2. जो तळे राखील तो पाणी चाखील.
4. प्रश्नार्थक सर्वनाम :
ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो. त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात.
उदा. कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला
उदा. 1. तुझे नाव काय?
2. तुला कोणी संगितले.
3. कोण आहे तिकडे.
5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम :
कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात.
उदा. 1. त्या पेटीत काय आहे ते सांग.
2. कोणी कोणास हसू नये.
3. कोण ही गर्दी !
6. आत्मवाचक सर्वनाम :
आपण व स्वतःह्यांना आत्मवाचक सर्वनामे म्हणतात. हे सर्वनाम वाक्याच्या सुरवातीला कधीच येत नाही.
उदा. 1. मी स्वतःत्याला पहीले.
2. तू स्वतः मोटर चालवशील का?
3. तो आपण होवून माझ्याकडे आला.
4. तुम्ही स्वतःला काय समजतात.
मराठीत मूळ 9 सर्वनाम
मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतःया मूळ सर्वनामापैकी लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनाम आहेत - तो, हा, जो.
1. तो- तो, ती, ते
2. हा- हा, ही, हे
3. जो-जो, जी, जे
वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे :
मूल सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत. - मी, तू, तो, हा, जो इ
1. मी- आम्ही
2. तू- तुम्ही
3. तो- तो, ती, ते (एकवचनी) ते, त्या, ती (अनेकवचनी)
4. हा- हा, ही, हे (एकवचनी) हे, ह्या, ही (अनेकवचनी)
5. जो- जो, जी, जे (एकवचनी) जे, ज्या, जी (अनेकवचनी)
विशेषण व त्याचे प्रकार
विशेषण :
नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दास विशेषण असे म्हणतात.
उदा. चांगली मुले, काळा कुत्रा, पाच टोप्या
विशेषण - चांगली, काळा, पाच
विशेष्य - पिशवी, कुत्रा, टोप्या
विशेषणाचे प्रकार :
1. गुणवाचक विशेषण
2. संख्यावाचक विशेषण
3. सार्वनामिक विशेषण
1. गुणवाचक विशेषण :
ज्या विशेषणांच्या योगाने नामाचा कोणताही प्रकारचा गुण किवा विशेष दाखविला जातो, त्यास गुण विशेषण असे म्हणतात.
उदा. हिरवे रान, शुभ्र ससा, निळे आकाश
2. संख्या विशेषण :
ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.
संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत.
1. गणना वाचक संख्या विशेषण
2. क्रम वाचक संख्या विशेषण
3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण
4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण
5. अनिश्चित संख्या विशेषण
1. गणना वाचक संख्या विशेषण :
ज्या विशेषनाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो त्यास गणना वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
उदा. 1. दहा मुले, तेरा भाषा, एक तास, पन्नास रुपये
गणना वाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात
1. पूर्णाक वाचक - पाच, सहा, अठरा, बारा.
2. अपूर्णाक वाचक - पावशेर, अर्धा, सव्वा, दीड.
3. साकल्य वाचक - पाचही मैत्रिणी, दोन भाऊ.
2. क्रमवाचक संख्या विशेषण :
जी विशेषणे वस्तूचा क्रम दाखवितात त्यांना क्रमवार संख्या विशेषणे असे म्हणतात.
उदा. पहिल दुकान, सातवा बंगला, पाचवे वर्ष.
3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण :
जी विशेषणे संख्याची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवतात त्यांना त्यांना आवृत्ती वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
उदा. तिप्पट मुले, दुप्पट रस्ता, दुहेरी रंग
4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण :
जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
उदा. मुलींनी पाच-पाच चा गट करा, प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा.
5. अनिश्चित संख्या विशेषण :
जी संख्या विशेषण निश्चित अशी संख्या दाखवत नाही त्यांना अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात.
उदा. काही मुले, थोडी जागा, भरपूर पाणी
3. सार्वनामिक विशेषण :
सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.
उदा. हे झाड, ती मुलगी, तो पक्षी.
केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार
केवल प्रयोगी अव्यय
आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांच्या केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात.
1. हर्षदर्शक :
अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो
- उदा. अहाहा!
किती सुंदर
दृश्य आहे.
2. शोकदर्शक :
आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे
- उदा. अरेरे!
खूप वाईट
झाले.
3. आश्चर्यदर्शक :
ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या
- उदा. अबब!
केवढा मोठा
साप
4. प्रशंसादर्शक :
छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड
खाशी
- उदा. शाब्बास!
तू दिलेले काम
पूर्ण केलेस.
5. संमतीदर्शक :
ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा
- उदा. अछा!
जा मग
6. विरोधदर्शक :
छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च
- उदा. छे-छे!
असे करू नकोस.
7. तिरस्कारदर्शक :
शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी
- उदा. छी!
ते मला नको
8. संबोधनदर्शक :
अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे
- उदा. अहो!
एकलत का ?
9. मौनदर्शक :
चुप, चुपचाप, गप, गुपचुप
- उदा. चुप!
जास्त बोलू
नको
वर्णमाला व त्याचे प्रकार
वर्णमाला
वर्ण - आपल्या तोंडावाटे पडणार्या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात.
मराठीत
एकूण 48 वर्ण
आहेत.
1. स्वर
2. स्वरादी
3. व्यंजन
1. स्वर : ज्यांचा उच्चार करतांना जिभेचा मुखातील कोठल्याही अवयवांशी स्पर्श होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात.
अ, आ, इ, ई, ल्र, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ
स्वरांचे मुख्य प्रकार दोन आहेत.
1. र्हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्हस्व स्वर असे म्हणतात.
अ, इ, ऋ, उ
2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ
स्वरांचे इतर प्रकार
1. सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ
2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
अ-ई, उ-ए, ओ-ऋ
3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
याचे 4 स्वर आहेत.
ए - अ+इ/ई
ऐ - आ+इ/ई
ओ - अ+उ/ऊ
औ - आ+उ/ऊ
2. स्वरादी : ज्याचा उच्चार करण्याअधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
स्वर + आदी - स्वरादी
दोन स्वरादी - अं, अः
स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
दोन नवे स्वरदी : ओ, औ
हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
उदा. बॅट, बॉल
3.व्यंजन : एकूण व्यंजन 34 आहेत.
ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
व्यंजनाचे
पाच प्रकारात
वर्णन केले
जाते.
1. स्पर्श
व्यंजन (25)
2. अर्धस्वर
व्यंजन (4)
3. उष्मा, घर्षक
व्यंजन (3)
4. महाप्राण
व्यंजन (1)
5. स्वतंत्र
व्यंजन (1)
1. स्पर्श व्यंजन : एकूण व्यंजन 25 आहेत.
ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श
करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.
उदा. क, ख, ग, घ, ड
च, छ, ज, झ, त्र
ट, ठ, ड, द, ण
त, थ, द, ध, न
प, फ, ब, भ, म
स्पर्श
व्यंजनाचे
तीन प्रकारात
वर्गीकरण केले
जाते.
1. कठोर वर्ण
2. मृदु वर्ण
3. अनुनासिक
वर्ण
1. कठोर वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
उदा. क, ख
च, छ
ट, ठ
त, थ
प, फ
2. मृद वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
उदा. ग, घ
ज, झ
ड, ढ
द, ध
ब ,भ
3. अनुनासिक वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
उदा. ड, त्र, ण, न, म
शब्दांच्या शक्ती व त्याचे प्रकार
शब्दांच्या शक्ती :
प्रत्येक शब्दामध्ये आपला अर्थ प्रकट करण्याची अंगभूत शक्ती असते त्यांना शब्दांच्या शक्ती असे म्हणतात.
शब्दांच्या
अंगी तीन
प्रकारची शक्ती
असते.
1. अभिधा
2. लक्षणा
3. व्यंजन
1. अभिधा :
एखादा शब्द उच्चारल्यावर त्याच्याशी निगडीत जो सर्वसामान्य अर्थ निघतो, त्या शब्दांच्या शक्तीस अमिधा असे म्हणतात.
उदा. 1.
मी एक वाघ
पहिला.
2. आमच्याकडे
एक कासव आहे.
2. लक्षणा :
ज्यावेळी आपण शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ घेतो त्यावेळी शब्दांच्या शक्तीस लक्षणा असे म्हणतात.
उदा. 1.
आम्ही
बाजरी खातो.
2. घरावरून
उंट गेला.
3. सूर्य
बुडाला.
3. व्यंजन :
ज्यावेळी शब्दांच्या मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करतो तेव्हा शब्दांच्या शक्तीस व्यंजन असे म्हणतात.
उदा. 1.
भुंकणारे
कुत्रे चावत
नाही.
2. समाजात
भरपूर लांडगे
पहावयास
मिळतात.
3. समाजात
वावरणारे
असले साप
ठेचून काढले
पाहिजे.
संधी व त्याचे प्रकार
जोडाक्षरे:
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास 'जोडाक्षर' म्हणतात.
उदा.
1. विधालय
: धा : द + य + आ
2. पश्चिम
: श्चि : श + च + इ
3. आम्ही
: म्ही : म + ह + ई
4. शत्रू
: त्रू : त + र + ऊ
संधी:
स्वरसंधी -
जोडशब्द्ध तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसर्या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात.
उदा.
1. ईश्र्वरेच्छा
= ईश्र्वर +
इच्छा
2. सूर्यास्त
= सूर्य +
अस्त
3. सज्जन
= सत् +
जन
4. चिदानंद
= चित् +
आनंद
संधीचे प्रकार:
संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.
स्वर संधी -
एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात.
दिर्घत्व संधी -
1. अ
+ अ = आ
2. आ
+ आ = आ
3. आ
+ अ = आ
4. इ
+ ई = ई
5. ई
+ ई = ई
6. इ
+ इ = ई
7. उ
+ ऊ = ऊ
8. उ
+ उ = ऊ
नियम -
(1) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे इ+ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो आणि 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो व ऋण आल्यास 'र' येतो.
उदा.
·
ईश्र्वर+ईच्छा
(अ+इ=ए) ईश्र्वर+ए+च्छा=ईश्र्वरेच्छा
·
गण+ईश (अ+इ=ए)
गण+ए+श=गणेश
·
उमा+ईश (आ+इ=ए)
उम+ए+श=उमेश
·
चंद्र+उदय
(अ+उ=ओ)
चंद्र+ओ+दय=चंद्रोदय
·
महा+ऋर्षी
(आ+ऋ=अर)
महा+अर+र्षी=महर्षी
·
देव+ऋर्षी
(अ+ऋ=अर)
देव+अर+र्षी=देवर्षी
(2) अ/आ यांच्यापुढे 'ए/ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि 'अ' किंवा 'अ' किंवा 'आ' या स्वरापुढे 'ओ/औ' स्वर आल्यास त्याबद्दल 'आ' येतो.
उदा.
·
एक+एक्य
(अ+ए+=ऐ) एक+ऐ+अ=
एकैक्य
·
सदा+ऐव (आ+ऐ=ऐ)
सदा+ ऐ+व= सदैव
·
मत+एक्य
(अ+ऐ=ऐ) मत+ऐ+क्य=
मतैक्य
·
प्रजा+ऐक्य
(आ+ऐ=ऐ)
प्रज+ऐ+क्य=
प्रजैक्य
·
जल+औघ (अ+ओ=औ)
जल+औ+घ= जलौघ
·
गंगा+औघ
(आ+औ=औ) गंगा+औ+घ=
गंगौघ
(3) इ.उ,ऋ (र्हवस्व/दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास 'इ/ई' बद्दल 'य' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'उ/ऊ' बद्दल 'व' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'ऋ' बद्दल 'र' हा मिसळून संधी होते.
उदा.
·
प्रीती+अर्थ
(ई+अ+र्थ)
प्रीत्यर्थ
·
इति+आदी
(इ+आ+दी)
इत्यादी
·
अति+उत्तम
(इ+उ+त्तम)
अत्युतम
·
प्रति+एक
(इ+ए+क)
प्रत्येक
·
मनू+अंतर
(उ+अ+तर)
मन्वंतर
·
पितृ+आज्ञ
(ऋ+आ+ज्ञा)
पित्राज्ञा
(4) ए,ऐ,ओ,औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय,आय,अवी.आवि असे आदेश होवून पुढील त्यात मिसळतो.
उदा.
·
ने+अन (ए+अ=अय)
न+अय+न = नयन
·
गै+अन (ऐ+अ=आय)
ग+आय+न = गायन
·
गो+ईश्र्वर
(ओ+ई=अवी)
ग+अवी+श्वर =
गवीश्र्वर
·
नौ+इक (
औ+इ=आवि) न+आवि+क
= नाविक
व्यंजन संधी :
एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात.
उदा.
1. सत्+जन
= सज्जन
(व्यंजन +
व्यंजन =
व्यंजन संधी)
2. चित्+आनंद
= चिदानंद
(व्यंजन +
स्वर = व्यंजन
संधी)
नियम -
(1) पहिल्या 5 वर्गापैकी
अनुनासिकाशिवाय
कोणत्याही
व्यंजनापूढे
कठोर व्यंजन
आले असता त्या
पहिल्या
व्यंजनाच्या
जागी
त्याच्याच
वर्गातील
पहिले कठोर व्यंजन
येऊन संधी होतो.
यालाच 'प्रथम
व्यंजन संधी' असे
म्हणतात.
उदा.
·
विपद्+काल =
द्+क= त्क =
विपत्काल
·
वाग्+पति =
ग्+प= क्प =
वाक्पती
·
क्षुध्+पिपासा=
ध्+प्= त्+प्=
त्प =
क्षुत्पिपासा
(2) पहिल्या
पाच वर्गातील
कठोर
व्यंजनापूढे
अनुनासिकाखेरीज
स्वर किंवा
मृदु व्यंजन
आल्यास
त्याच्या
जागी त्याच
वर्गातील
तिसरे व्यंजन
येऊन संधी
होते त्याला 'तृतीय
व्यंजन संधी' असे
म्हणतात.
काही महत्वाचे शब्द व अर्थ
शब्द |
अर्थ |
अकालिन |
एकाएकी घडणारे |
आकालिन |
अयोग्य वेळेचे |
आकांडतांडव |
रागाने केलेला थरथराट |
अखंडित |
सतत चालणारे |
अगत्य |
आस्था |
अगम्य |
समजू न शकणारे |
अग्रज |
वडील भाऊ |
अग्रपूजा |
पहिला मान |
अज्रल |
अग्री |
अनिल |
वारा |
अहार |
ओठ, ओष्ट |
अनुग्रह |
कृपा |
अनुज |
धाकटा भाऊ |
अनृत |
खोटे |
अभ्युदय |
भरभराट |
अवतरण |
खाली येणे |
अध्वर्यू |
पुढारी |
अस्थिपंजर |
हाडांचा सापळा |
अंबूज |
कमळ |
अहर्निश |
रांत्रदिवस, सतत |
अक्षर |
शाश्वत |
आरोहण |
वर चढणे |
आत्मज |
मुलगा |
आत्मजा |
मुलगी |
अंडज |
पक्षी |
अर्भक |
मूल |
आयुध |
शस्त्र |
आर्य |
हट्टी |
इतराजी |
गैरमर्जी |
इंदिरा |
लक्ष्मी |
इंदू |
चंद्र |
इंद्रजाल |
मायामोह |
उधम |
उधोग |
उदार |
मोठ्या मनाचा |
उधुक्त |
प्रेरित |
कमल |
मुद्दा, अनुच्छेद |
तडाग |
तलाव, दार, दरवाजा |
उपवन |
बाग |
उपदव्याप |
खटाटोप |
दारा |
बायको |
नवखा |
नवीन |
नौका |
होडी |
उपनयन |
मुंज |
भयानह |
जोडे |
उपेक्षा |
दुर्लक्ष |
उबग |
विट |
ऐतधेशीय |
या देशाचा |
सुवास |
चांगला वास |
सुहास |
हसतमुख |
आंग |
तेज |
ओनामा |
प्रारंभ |
ओहळ |
ओढा |
अंकीत |
स्वाधीन, देश |
अंगणा |
स्त्री |
कणकं |
सोने |
कटी |
कमर |
कंदूक |
चेंडू |
कनव |
धा |
कंटू |
कंडू |
कमेठ |
सनातणी |
कर्मठ |
सनातनी |
कवडीचुंबक |
अतिशय कंजूस |
कसब |
कौशल्य |
कशिदा |
भरतकाम |
काक |
कावळा |
कवड |
घास |
कामिनी |
स्त्री |
काया |
शरीर |
कसार |
तला |
काष्ट |
लाकूड |
किंकर |
दास |
कांता |
पत्नी |
कुंजर |
हत्ती |
कुरंग |
हरिण |
कुठार |
कुर्हाकड |
चक्षू |
डोळा |
चारू |
मोहक |
चौपदरी |
झोळी |
छाकटा |
मवाली |
छांदिष्ट्य |
नादी, लहरी |
जर्जर |
क्षीण झालेली |
जरब |
दरारा |
जाया |
पत्नी |
जान्हवी |
गंगा नदी |
ठोंब्या |
मूर्ख |
तटाक |
तलाव |
तटिनी |
नदी |
तडीत |
वीज |
तात |
वडील |
क्षुरंग (तुरग) |
घोडा |
त्रागा |
डोक्यात राग घालणे |
त्रेधा |
धांदल |
ददात |
उणीव |
दाहक |
जाळणारा |
दिनकर |
सूर्य |
दुर्धर |
कठीण |
दुर्भिक्ष्य |
कमतरता |
धी |
बुद्धी |
नग |
पर्वत |
नंदन |
मुलगा |
निढळ |
कमाल |
निर्जन |
ओसाड |
नीरज |
कमळ (पंकज) |
पेय |
पाणी, दूध |
प्राची |
पूर्व दिशा |
पियुष |
अमृत |
भुजंग |
सर्प |
भाऊगर्दी |
विलक्षण गर्दी |
मख |
यज्ञ |
मज्जाव |
निर्बंध, हटकाव |
मल्लीनाथी |
टीका |
मुरुत |
वारा |
मानभावी |
लबाड (ढोंगी) |
यती |
संन्याशी |
यादवी |
भाऊबंदकी |
यातायात |
त्रास |
युती |
संयोग |
रण |
युद्ध |
रथी |
योद्धा |
रमा |
लक्ष्मी |
सजीव |
कमळ |
रिता |
रिकामा |
रामबाण |
अमोघ (अचूक) |
ललना |
स्त्री |
वसुंधरा |
पृथ्वी |
वहिम |
संशय |
वायस |
कावळा |
वामिका |
विहीर |
वारू |
घोडा |
वाली |
रक्षणकर्ता |
विवर |
छिद्र |
विपिन |
अरण्य |
विषाद |
खेद |
वंचना |
फसवणूक |
व्याळ |
सर्प |
वैनतेय |
गरुड |
सव्यापसव्य |
यातायात त्रास |
सरोज |
कमळ |
सलील |
पाणी |
स्कंद |
खांदा (झाडाची फांदी) |
स्वेदज |
किटक |
हाट |
बाजार |
हिरण्य |
सोने |
क्षणभंगुर |
थोडाकाळ टिकणारे |
क्षुधा |
भुक |
ज्ञाता |
जाणणारा |
अस्कारा |
प्रसिद्धी |
खुमारी |
लज्जात, स्वाद |
चर्वित, चर्वन |
कंटाळवाणा, कथ्याकूट |
चर्पटपंजरी |
कंटाळवाने संभाषण |
कृपमंडूक |
संकुचित वृत्ती |
अरण्यरुदन |
वृथा कथन, निष्फळ प्रश्न |
वन्हयापुत्र |
अश्यक्य गोष्ट |
अव्यापारेबु |
व्यापार नसती उठाठेव |
चंचूप्रवेश |
अल्पप्रवेश |
लांगूलचालन |
खुषामत |
अचल |
स्थिर, गतीरहित |
अचला |
पृथ्वी, हातरुमाल |
अनुभाव |
प्रभाव |
अप्रत्यक्ष/अपस्थ |
अपायकारक अन्न |
अरि |
शत्रू |
अरी |
टोचणी |
अविध |
अडाणी |
आजीव |
जन्मभर |
औस |
अमावस्या |
औसा |
पुजारी |
अंकन |
मोजणे |
अंकण |
धान्य |
अंबार |
धन्याचे कोठार |
कंगाळ |
अस्थिपंजर |
कचार |
काचकाम करणारा |
कच्च |
लहान खळगा |
कच्चा |
न खिळलेला |
कनक |
सोने |
कपुत्र |
कबुतर |
कानन |
अरण्य |
कुच |
प्रयाण |
खरूस |
खसखस |
गरका |
वाटोळा |
गोहा |
गाईचे वासरू |
घन |
दाट |
घटा |
समुदाय |
पाणि |
हात |
पाणी |
जल |
बाशा |
भीती |
बाशी |
शिळी |
भट |
ब्राम्हण |
नुपूर |
पैंजण |
नुपूर |
उणिव |
निबंद |
मोकाट |
भट्ट |
विव्दान |
भाव |
भक्ती |
भावा, माया |
ज्येष्ठ, दीर |
No comments:
Post a Comment