Topics

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, June 14, 2021

संगणकाविषयी माहिती

संगणकाविषयी माहिती

·         संगणकाचा मेंदू - सेंट्रल प्रोसेसिंग युनिट 

·         एफ-1 ते एफ-12 कीज - फंक्शन कीज

·         क्लिक हा शब्द कशाशी संबंधित आहे - माऊस 

·         डिस्प्ले स्क्रिन म्हणजे - मॉनिटर 

·         एलसीडी म्हणजे - लिक्किड क्रिस्टल डिस्प्ले 

·         एलईडी म्हणजे - लिक्किड इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले 

·         संगणकाची मेमोरी मोजण्याचे एकक - किलोबाइट 

·         स्क्रोल बटण कशाला असते - माऊस 

·         संगणकातील सॉफ्टवेअर तयार करणारा - प्रोग्रामर

·         हार्डडिस्क बनलेली असते - मेटलची 

·         1.44 एमबी ही क्षमता कशात असते - फ्लॉपी डिस्कमध्ये 

·         सीडी म्हणजे - कॉम्पॅक्ट डिस्क 

·         विंडोज 7 ही काय आहे - ऑपरेटिंग सिस्टिम 

·         पेपरलेस ऑफिस हे स्वप्न कोणाचे आहे - बिल गेट्स 

·         एएलयू म्हणजे - अरिथमॅटिक लॉजिकल युनिट 

·         कंट्रोल युनिट चे कार्य - सूचनांचे नियंत्रण करणे 

·         माहितीचे अफाट जाळे म्हणजे - इंटरनेट 

·         जॉयस्टिक हे काय आहे - इनपूट उपकरण 

·         मॉनिटर हे काय आहे - आऊटपूट उपकरण 

·         VB म्हणजे - प्रोग्रामिंग भाषा

  • कम्पायलर हे एक -- आहे - ट्रान्सलेटर
  • इंटरनेटवरून व्यवसाय - ईकॉमर्स 
  • डेस्कटॉपवरील चित्र - वॉलपेपर 
  • रॅम म्हणजे - तात्पुरती मेमोरी 
  • सर्व सिस्टिम प्रोग्राम - रोम मेमोरीमध्ये साठवतात 
  • संगणकातील चुकांना ही संज्ञा आहे - बग 
  • स्प्रेडशिटचा वापर करतात - आकडेमोड साठी 
  • पत्रव्यवहारासाठी इंटरनेटमध्ये एक तंत्र - ईमेल 
  • संकेतस्थळाचे नाव म्हणजे - डोमेन नेम 
  • सीडीरोमवरील मजकूर वाचण्यासाठी वापरतात - लेसर 
  • -- या माऊसमध्ये बॉल नसतो - ऑप्टिकल 
  • एस्केप की यात असते - किबोर्ड
  •  
  • संगणकाची स्क्रिन जशीच्या तशी प्रिंट करण्यासाठीची की - प्रिंट स्क्रिन
  • व्यावसायिक कामकाजासाठी वापरतात ही भाषा - कोबोल 
  • सर्वात शक्तीशाली संगणक - सुपर संगणक 
  • परम 10000 - सुपर संगणक 
  • रेषांची भाषा समजणारे यंत्र - बार कोड रिडर
  • 'सी' काय आहे - प्रोग्रामिंग भाषा 
  • हा उपक्रम स्त्रियांसाठी, वैद्यकीय मदत व आरोग्यासंबंधीचे ज्ञान खेडेगावामधील स्त्रियांपर्यंत पोहोचविण्यासाठीय राबविले जाते - उदिशा 
  • शैक्षणिक व सामाजिक प्रचारांसाठी सर्वप्रथम याचा वापर शासनातर्फे करण्यात आला - रेडिओ
  • माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी हा उपक्रम आहे - विद्यावाहिनी 
  • विद्यावाहिनी चॅनलचे व्यवस्थापन ही स्वायत्त संस्था करते - ईआरनेट  
  • माहिती तंत्रज्ञानाची सुरुवात भारतात या वर्षी झाली - 1967 
  • संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग - सिस्टिम युनिट 
  • सेकंडरी मेमोरीमध्ये याचा समावेश असतो - हार्डडिस्क 
  • सी डॅकचे मुख्यालय येथे आहे - पुणे 
  • जगातील सर्वात पहिले प्रोसेसर - इंटेल 4004 
  • संगणकाचे दुभाषा यंत्र - मोडेम 
  • संगणक सुरू होण्याच्या प्रक्रियेला - बुटिंग
  • संगणक बंद करण्याच्या प्रक्रियेला - शटडाउन 
  • 12 ऑगस्ट 1981 ला हा पीसी बाजारात आला - आयबीएमपीसी
  •  
  • संगणकाचा आकार लहान करण्यात याचा महत्वाचा वाटा आहे - मायक्रोप्रोसेसर 
  • इन्फ्रारेड किरण या माऊसमध्ये - ऑप्टिकल 
  • प्लाझमामध्ये दोन वायु असतात - निऑन, झनॉन
  • किबोर्डमधील विभाग किती - पाच 
  • प्रिंटरचे प्रकार किती - दोन 
  • डॉस म्हणजे - ऑपरेटिंग सिस्टिम 
  • विंडोज मिडिया सेंटर - ऑपरेटिंग सिस्टिम 
  • युनिक्स म्हणजे - ऑपरेटिंग सिस्टिम 
  • लिनक्स म्हणजे - ऑपरेटिंग सिस्टिम
  • संगणकाच्या घडयाळीचा वेग मोजतात - मेगाहर्टझमध्ये 
  • हार्डडिक्सचे दुसरे नाव - विंचेस्टर डिस्क 
  • माऊसच्या हालचाली नियंत्रित करतो - लेझरसेंसर किरण 
  • सेंसरवरून कशाची जागा निश्चित होते - कर्सरची 
  • संगणकाच्या क्लाकचा वेग मोजतात - मेगाहर्टझमध्ये 
  • एकापेक्षा जास्त संगणक एकमेकांस जोडण्याला म्हणतात - नेटवर्किंग 
  • PC म्हणजे - पर्सनल कॉम्प्युटर 
  • DVD कोणत्या वर्षी बाजारात आली - 1995 
  • इंटरनॅशनल बिझिनेस मशिन म्हणजे - आयबीएम 
  • कँपस एरिया नेटवर्क म्हणजे - CAN 
  • PPP म्हणजे - पॉवर पॉइंट रिप्रेझेंटेशन
  • ग्यानदूत हा उपक्रम सुरू करण्यात आला - 1 जाने. 2000 
  • भारताचा शैक्षणिक उपग्रह - एज्युसॅट 
  • 3 जी स्पेक्ट्रमची सुरुवात झाली - 11 डिसेंबर 2008 
  • मिडल नेटवर्क म्हणजे - मॅन नेटवर्कला
  • कर्मशियल पॅकेज स्विचिंग नेटवर्क सुरू झाले - 1975 
  • TCP म्हणजे - ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल 
  • SMS म्हणजे - शॉर्ट मॅसेजिंग सिस्टिम 
  • ECS म्हणजे - इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम 
  • DBMS म्हणजे - डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम
  • 1024 गिगाबाइट म्हणजे - 1 टेराबाइट 
  • DTP म्हणजे - डेस्क टॉप पब्लिशिंग
  •  
  • OS म्हणजे - ऑपरेटिंग सिस्टिम 
  • 16 बीटची सांकेतिक लिपी - युनिकोड 
  • अकाऊंट मेंटेन करण्यासाठी वापरतात तो सॉफ्टवेअर - टॅली 
  • BPS म्हणजे - बीट्स पर सेकंद 
  • CPS म्हणजे - कॅरॅक्टर पर सेकंद 
  • LTP म्हणजे - लाईन्स पर सेकंद 
  • STP म्हणजे - शिल्डेड व्टिस्टेड पेअर 
  • UTP म्हणजे - अनशील्ड व्टिस्टेड पेअर
  • KBPS म्हणजे - किलोबाइट पर सेकंद 
  • MBPS म्हणजे - मेगाबाइट पर सेकंद 
  • मॅग्नेटिक इंक पावडर कशात असतो - लेझर प्रिंटर ड्रममध्ये
  • किबोर्ड बटण किती बिभागात विभागतात - पाच 
  • फंक्शन किज किती असतात - बारा 
  • IP म्हणजे - इंटरनेट प्रोटोकॉल 
  • EPZ म्हणजे - इक्पोर्ट प्रोसेसिंग झोन 
  • ICT म्हणजे - इन्फॉर्मेशन कॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजी 
  • ERNT म्हणजे - एज्युकेशन रिसर्च नेटवर्क 
  • GIS म्हणजे - गेटवे इंटरनेट अॅक्सेस सर्व्हिस
  • DOT म्हणजे - डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन 
  • SSA म्हणजे - सर्व शिक्षा अभियान 
  • SARI म्हणजे - सस्टेनेबल अॅक्सेस इन रूरल इंडिया 
  • CIC म्हणजे - कॉम्युनिटी इन्फ्रोर्मेशन सेंटर 
  • CIC ची सुरुवात झाली - 17 ऑगस्ट 2002 
  • ई-वेस्ट म्हणजे - इलेक्ट्रॉनिक कचरा 
  • सॉफ्टवेअर चोरी रोखण्यासाठीचा कायदा - इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अॅक्ट 
  • नॅशनल अॅरोलॅटिक लॅब - बंगळुरू 
  • सी-डॅक चे मुख्यालय - पुणे 
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - मुंबई 
  • 'अनुराग' ही संगणकविषयक संस्था - हैदराबाद 
  • संगणकाच्या चौथ्या पिढीचा कालावधी - 1970-80 
  • मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली हिरवी रेषा संकेत आहे - व्याकरणातील चुका 
  • मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली लाल रेषा संकेत आहे - स्पेलिंग मिस्टेक 
  • रिसायकल बिन या चित्राने दर्शवितात - डस्ट बिन
  •  
  • नेटस्केप नेव्हीगेटर प्रकार आहे - ब्राऊझरचा 
  • डॉसची आज्ञावली या भाषेत असते - अमेरिकन 
  • बारकोड रिडर्सना म्हणतात - हॅन्डहेल्ड स्कॅनर
  • ई-मेल म्हणजे - इलेक्ट्रॉनिक मेलिंग
  • ई-कॉमर्स म्हणजे - इलेक्ट्रॉनिक कॉमर्स 
  • युनिक्स ऑपरेटिंगचे रूपांतर - लिनिक्स 
  • डॉसमध्ये किती प्रकारचे कमांड असतात - दोन 
  • संगणक रिस्टार्ट करण्याच्या क्रियेला म्हणतात - वार्म बुटिंग 
  • डिजिटल तंत्रातील सर्वात छोटे एकक - बीट 
  • टच स्क्रिनला हाताळण्यासाठी जो दांडा असतो त्याला म्हणतात - स्टायलस 
  • ऑपरेटिंग सिस्टिम हा प्रोग्राम कोणता - सिस्टिम प्रोग्राम 
  • TCP/IP म्हणजे - इंटरनेटचा प्रामाणिक प्रोटोकॉल 
  • जगातील सर्व संगणकात कोड वापरतात - आस्की कोड 
  • SQL म्हणजे - स्ट्रक्कर्ड व्केरी लँग्वेज 
  • डीव्हीडीचा विकास केला ती कंपनी - तोशिबा 
  • ऑब्जेक्ट ओरिएंटेट प्रोग्रामिंग लँग्वेज - सी++ 
  • ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टिम - लिनिक्स 
  • स्टीव जॉब्स या कंपनीशी संबंधित आहे - अॅपल 
  • BCD कोड म्हणजे  - बायनरी कोड डेसिमल
  • ऑक्टल नंबर सिस्टिमचा बेस - 8 
  • HLL म्हणजे - हाय लेवल लँग्वेज
  • B2B म्हणजे - बिझिनेस टू बिझिनेस 
  • C2C म्हणजे - कस्टमर टू कस्टमर 
  • B2C म्हणजे - बिझिनेस टू कस्टमर 
  • SLIP म्हणजे - सिरियल लाईन इंटरनेट प्रोटोकॉल 
  • ISDN म्हणजे - इंटेग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क
  •  
  • क्रेडिट कार्डला असे ही म्हणतात - प्लॉस्टिक मनी
  • ई-बुक यात वाचतात - पीडिएफ रीडर 
  • RAM मेमोरीचे प्रकार - दोन 
  • ROM मेमोरीचे प्रकार - दोन 
  • EPROM चे प्रकार - दोन 
  • HD TV म्हणजे - हाय डेफिनेशन टेलिव्हिजन 
  • TFT म्हणजे - थिन फिल्म ट्रान्झिस्टर 
  • CRT म्हणजे - कॅथोड रे ट्युब
  •  

डिजिटल गाव योजना

·         योजनेचा शुभारंभ - 1 मे 2016. 

·         डिजिटल गाव - नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खंडाळा, कामठी तालुक्यातील खसाला व तरोडी, हिंगणा तालुक्यातील दाभा, आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील विहीरगाव या पाच ग्रामपंचायती डिजिटल करण्यात आल्या आहेत. 

·         नागपूर हा जिल्हा 'डिजिटल ग्राम' करणारा देशातील पहिला जिल्हा होय. 

·         अशी आहे योजना -

·         डिजिटल इंडिया धर्तीवर राज्यात डिजिटल ग्राम ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 776 ग्रामपंचायती नॅशनल आप्टिक फायबर नेटवर्कने जोडण्यात येणार आहेत.
ज्याच्या माध्यमातून शेती उद्योगाला मोठा फायदा होणार आहे.

·         जगात कुठल्याही बाजारपेठेत शेतमालाची विक्री खरेदी व मालाचे भाव माहिती करून घेण्याबरोबरच शेतकर्‍यांना मोबदलाही घेता येणार आहे.

·         ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ई-ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे.

·         स्टँडअप इंडिया योजना (Stand Up India Yojana

·         योजनेची घोषणा - स्टँड अप इंडिया योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 15 ऑगस्ट 2015 रोजी करण्यात आली.

·         योजनेची सुरुवात - स्टँड अप इंडिया योजनेची सुरुवात 5 एप्रिल 2016 रोजी माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे करण्यात आली.

·         स्टँड अप इंडिया योजनेचा उद्देश -

·         अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व महिला उद्योजकांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणे.

·         स्टँड अप इंडिया योजनेचे लक्ष्य -

·         पुढील 3 वर्षांत देशातील किमान 2.5 लाख व्यवसायिकांना स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ मिळवून देणे.

·         स्टँड अप इंडिया योजनेतील तरतुदी -

·         भारतीय लघुउद्योग विकास बँकेमार्फत (सिडबी-SIDBI) 10,000 कोटी रुपये स्टँड अप इंडिया योजनेस वित्त पुरवठा करण्यात येणार आहे.

·         स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत प्रत्येक बँक शाखेतून अशा किमान दोन प्रकल्पांना लाभ मिळणार आहे.

·         स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत बिगर कृषी क्षेत्रातील व्यवसायिकांना 10 लाख ते 1 कोटी रु. कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून या कर्जफेडीचा कालावधी जास्तीत जास्त 7 वर्षांचा राहील.

·         स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत उभारण्यात येणार्‍या प्रकल्प खर्चाच्या 25% रक्कम लाभार्थ्याव्दारे तर उर्वरीत 75% रक्कम कर्ज स्वरुपात उपलब्ध करण्यात येईल.

·         स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा वित्तीय सेवा विभाग समन्वयक म्हणून, तर राष्ट्रीय पत हमी विश्वस्त कंपनी व NCGTC योजनेचे संचालक देण्यात येणार्‍या कर्जाची हमी घेतील.

 

डिजिटल गाव योजना

·         योजनेचा शुभारंभ - 1 मे 2016. 

·         डिजिटल गाव - नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खंडाळा, कामठी तालुक्यातील खसाला व तरोडी, हिंगणा तालुक्यातील दाभा, आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील विहीरगाव या पाच ग्रामपंचायती डिजिटल करण्यात आल्या आहेत. 

·         नागपूर हा जिल्हा 'डिजिटल ग्राम' करणारा देशातील पहिला जिल्हा होय. 

·         अशी आहे योजना -

·         डिजिटल इंडिया धर्तीवर राज्यात डिजिटल ग्राम ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 776 ग्रामपंचायती नॅशनल आप्टिक फायबर नेटवर्कने जोडण्यात येणार आहेत.
ज्याच्या माध्यमातून शेती उद्योगाला मोठा फायदा होणार आहे.

·         जगात कुठल्याही बाजारपेठेत शेतमालाची विक्री खरेदी व मालाचे भाव माहिती करून घेण्याबरोबरच शेतकर्‍यांना मोबदलाही घेता येणार आहे.

·         ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ई-ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे.

मोबाईल डिजीटल उपक्रम

·         महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने सुरू केला. या उपक्रमाचा पुढाकार शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी घेतला आहे. 

·         उद्देश :- विद्यार्थ्यांना शिक्षणाची संकल्पना समजावून त्यात गोडी निर्माण करणे, या उपक्रमात शिक्षकांजवळ असलेल्या स्मार्ट फोन च्या मदतीने व शिक्षणा संबंधी विविध अॅप्स डाउनलोड करून मुलांना मनोरंजक पद्धतीने शिक्षण देणे, वर्गात विद्यार्थ्याची उपस्थिती वाढावी, या निमित्ताने त्यांना डिजीटल संकल्पनेचा परिचय व्हावा या उद्देशाने राज्यातील 11 जिल्ह्यात या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. 

·         11 जिल्ह्यात सुरुवात - अहमदनगर, नंदुरबार, पालघर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, परभणी, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर.

·         उपक्रमाचा प्रारंभ : भामरागड (गडचिरोली)

·         कौशल्य भारत योजना (Skill India Scheme)

·         योजनेची सुरुवात - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 15 जुलै 2015 रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनी "कौशल्य भारत"कार्यक्रमाची सुरुवात नवी दिल्ली येथून करण्यात आली.

·         *कौशल्य भारत मिशन योजनेअंतर्गत चार इतर योजना (राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन, कौशल्य विकास आणि नवउद्योजकता राष्ट्रीय धोरण, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, कौशल्य कर्ज योजना) समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

·         *'कौशल्य भारत -कुशल भारत' योजना स्किल इंडियाचा एक भाग आहे.

·         *स्किल इंडियामार्फत देशातील 40 कोटी तरुणांना विविध योजनांअंतर्गत 2022 पर्यंत 500 प्रकारच्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

·         स्किल इंडियाचा मुख्य उद्देश - भारतीय तरुणांमधील कौशल्यांचा विकास करणे.

·         प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना -

·         1.ही योजना केंद्रीय कौशल्य विकास व नवउद्योजकता मंत्रालयाची मागणी व बक्षिसाधारित कौशल्य प्रशिक्षण योजना आहे.

·         2.या योजनेअंतर्गत चालू वर्षात 24 लाख व्यवसायिकांना सहभागी केले जाईल. त्यानंतर 2022 पर्यंत ही संख्या 40.2 कोटी पर्यंत वाढविण्यात येईल.

·         3.या योजनेअंतर्गत देशातील सर्व तरुण व्यवसायिकांना एकत्रित करून त्यांचे कौशल्य वाढवून त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.

·         4.राष्ट्रीय कौशल्य विकासासाठी तरुण अधिक प्रमाणात जोडले जावेत यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करण्यात येईल.

·         प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत सहभाग नोंदणी मार्ग -

·         या योजनेत सरकारने अनेक टेलिकॉम कंपन्या जोडल्या आहेत. या टेलिकॉम कंपन्या SMS मार्फत या योजनेस सर्व लोकांपर्यंत पोहोचवतील. त्याचबरोबर SMS मध्ये एक टोल फ्री. नंबर देण्यात येईल. ज्यावर तरुणांने मिस कॉल करायचा आहे. मिल कॉलनंतर लगेच तरुणास कॉल येईल, यामार्फत तो तरुण IVR सुविधेस जोडला जाईल. त्यानंतर तरुणाने दिलेल्या माहितीन्सुयार स्वत:ची माहिती पाठवायची आहे. अशी माहिती साठवण केली जाईल. अशी माहिती मिळताच तरुणास जवळील ट्रेनिंग सेंटरशी जोडले जाऊन तेथून त्यास संपूर्ण माहिती प्राप्त होईल.

·         प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सदस्य-

·         1. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटलींबरोबर इतर तीन मंत्री या योजनेचे सदस्य असतील. त्याचबरोबर ग्रामीण विकास, कामगार, विकास, मानव संसाधन विकास कामगार आणि रोजगार, IT व निती आयोगाचे डेप्युटी चेअरमन इ. सहभागी असतील.

·         *प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या प्रशिक्षणार्थीस सुमारे 8000 रु. चे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

·         *प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 34 लाख तरुणांना कौशल्य संपादन करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत 5000 रु. ते 1.5 लाख रु. कर्ज दिले जाणार आहे. 

·         डिजिटल इंडिया योजना (Digital India Yojana)

·         योजनेची सुरुवात - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 1 जुलै, 2015 रोजी नवी दिल्ली येथील 'इंदिरा गांधी इनडोअर' स्टेडियमवरुन डिजिटल इंडिया कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.

·         *डिजिटल इंडिया भारत सरकारचा एक उपक्रम आहे, ज्याअंतर्गत सरकारी विभाग देशातील जनतेशी जोडला जाईल.

·         डिजिटल इंडिया योजनेचे प्रमुख नऊ उद्देश -

·         ब्रॉडब्रॅंड महामार्ग - ब्रॉडब्रॅंडअंतर्गत तीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

·         सर्वांसाठी ब्रॉडब्रॅंड - ग्रामीण -

·         याव्दारे डिसेंबर 2016 पर्यंत 2,50,000 ग्रामपंचायती राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्क (NOFN) अंतर्गत जोडण्यात येतील. यासाठी दूरसंचार विभाग (DOT) नोएडा कार्यरत राहील.

·         सर्वांसाठी ब्रॉडब्रॅंड - शहरे -

·         नवीन शहर विकास व इमारतीमध्ये सेवा वाटप आणि संचार (देवाण-घेवाण) सुविधा सक्तीच्या करण्यासाठी कायमस्वरूपी नेटवर्क ऑपरेटर्सची सुविधा उपलब्ध करण्यात येईल.

·         National Information Infrastructure (NII) -

·         NII देशामध्ये ग्रामपंचायत स्तरांपर्यंत विविध सरकारी विभागांसाठी हायस्पीड कनेक्टीव्हिटी आणि क्लाउड प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यासाठी नेटवर्क आणि क्लाउड सोयी-सुविधांमार्फत एकीकृत होईल. या सोयी-सुविधांच्या घटकांमुळे स्टेट वाईड एरिया नेटवर्क (स्वान), राष्ट्रीय सूचना नेटवर्क (NKN), राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्क (NOFN), सरकारी पुरवठा नेटवर्क (JUN) आणि मेघराज क्लाउड नेटवर्क सहभागी आहे व ज्यामध्ये क्रमश: 100, 50, 20 आणि 5 सरकारी सेवा बाहेरील राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामपंचायत स्तरावर समान जोडणीसाठी नियमावली करण्यात येईल.

·         सार्वत्रिक मोबाईल कनेक्टिव्हिटी -

·         देशामध्ये सध्या जवळजवळ 55,617 गावांमध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही. उत्तर पूर्वेकडील ज्या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही तेथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी व्यापक विकास योजना सुरू करण्यात आली आहे. मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसलेल्या गावास टप्प्याटप्प्याने नेटवर्क उपलब्ध करण्यात येईल. दूरसंचार विभाग म्हणून योजनेसाठी नोएडा विभाग असेल आणि त्याचा खर्च 2014-18 मध्ये 16.000 कोटी रु. एवढा राहील.

·         सार्वजनिक इंटरनेट उपलब्ध कार्यक्रम -

·         सामान्य सेवा केंद्र (CSC) -

·         सार्वजनिक इंटरनेट उपलब्ध कार्यक्रमाअंतर्गत सामान्य सेवा केंद्राचा (CSC) विकास करण्यात येईल. सध्या CSC ची असलेली संगणकाची संख्या 1,35,000 वरून 2,50,000 (प्रत्येक ग्रामपंचायतीसाठा) करण्यात येईल. सामान्य सेवा केंद्रास सरकारी आणि व्यापार सेवांच्या वितरणासाठी व्यवहार्य व बहूआयामी रोजगार उपलब्ध करण्यात येईल.

·         बहुसेवा केंद्र (पोस्ट ऑफिस) -

·         देशातील 1,50,000 पोस्ट ऑफिस बहुसेवा केंद्राअंतर्गत रूपांतरित करण्यात येतील.

·         ई-शासन (तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासनात सुधारणा) -

·         सरकारी सेवा अधिक प्रभावी बनविण्यासाठी सरकारी क्रिया सुलभ आणि अधिक कुशल बनविणे गजरेचे आहे. यासाठी IT चा उपयोग महत्वपूर्ण राहील.

·         तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकारी यंत्रनेत सुधारणा करण्यासाठी प्रमुख सिद्धांत खालीलप्रमाणे -

·         ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करण्यात येईल.

·         ऑनलाईन संग्रह-प्रमाणपत्र, शैक्षणिक डिग्री, ओळखपत्र. इ. साठी ऑनलाईन संग्रहाचा प्रयोग ज्यातून नागरिकांना स्वत:भौतिक स्वरुपात सादर करून या कागदपत्रास सादर करण्याची आवश्यकता नसावी.

·         सेवा आणि प्लॅट फॉर्म एकत्रीकरण उदा. भारतीय विशिष्ट ओळखेचा आधार प्लॅट फार्म, पेमेंट गेटवे, मोबाईल सेवा प्लॅटफॉर्म, राष्ट्रीय व राज्यसेवा पुरवठा गेटवेज इ. एकात्मीकरण इ. प्रयत्न ई-शासनासाठी करण्यात येत आहेत.

·         ई-क्रांती (सेवांचे इलेक्ट्रॉनिक वितरण) -

·         ई-क्रांतीअंतर्गत 44 अभियान पद्धतीचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. हे 44 उपक्रम 5 विभागात विभागण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे -

·         1. Providing Service - 15

·         2. Providing Service Partially - 12

·         3. Uder Implemntation - 3

·         4. Disign and Development - 5

·         5. At Scoping Stage - 9

·         वरील उपक्रमांपैकी काही महत्वाचे उपक्रम खालीलप्रमाणे -

·         ई-शिक्षण -

·         याअंतर्गत सर्व शाळांना ब्रॉडब्रॅंड सेवेशी जोडण्यात येईल. तसेच सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध केली जाईल.

·         ई-आरोग्य -

·         याअंतर्गत ऑनलाईन आरोग्य माहिती, मेडिकल रेकॉर्ड, औषधांचा पुरवठा, आजारी व्यक्तीची माहिती इ. सेवा उपलब्ध करण्यात येतील.

·         शेतकर्‍यांसाठी तंत्रज्ञान -

·         याअंतर्गत शेतकर्‍यांना योग्य वेळी किमतीची माहिती, अर्ज, मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून पेमेंट प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येतील.

·         वित्तीय समवेशनासाठी तंत्रज्ञान - या अंतर्गत मोबाईल बँकिंग, सूक्ष्म एटीएम प्रयोग, सीएससी/पोस्ट ऑफिसचा वापर करून वित्तीय समावेश मजबूत केला जाईल.

·         सायबर सुरक्षा -

·         राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वय केंद्रास देशांतर्गत विश्वासपूर्ण आणि सुरक्षित सायबर जागा निश्चित करण्यासाठी स्थापन केले जाईल.

·         सुरक्षेसाठी तंत्रज्ञान -

·         नागरिकांना वेळेवर विश्वसनीय उपाय करण्यासाठी व जीवन आणि संपत्तीचे नुकसान कमी करण्यासाठी मोबाईल आधारित संकटकालीन सेवा आणि संकटाशी संबंधित सेवा वास्तविक वेळेवर वाटप केल्या जातील.

·         न्यायासाठी तंत्रज्ञान -

·         विश्वासपूर्ण न्याय पद्धतीस अनेक संबंधित जसे ई-न्यायलय, ई-पुलिस, ई-जिल्हा आणि ई-योजना मार्फत करण्यात येईल.

·         नियोजनासाठी तंत्रज्ञान -

·         सरकारी योजनांची माहिती उदा - अर्ज उपलब्धता, पात्रता, लाभार्थी निवड इ. ची माहिती यामार्फत उपलब्ध करण्यात येईल.

·         सर्वांसाठी माहिती -

·         याअंतर्गत सरकार समाचार पत्र आणि वेब आधारित प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जनतेस माहिती देणे आणि त्याच्याशी संपर्क करण्यासाठी सहभागी राहील. mygov.in मार्फत सरकारला जनतेस जोडण्याचा मार्ग आहे. त्याचबरोबर विशिष्ट कार्यक्रमांसाठी जनतेस ऑनलाईन संदेश ई-मेल आणि sms च्या माध्यमातून मदत केली जाईल.

·         इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन (शून्याधारित आयात लक्ष्य) -

·         याअंतर्गत सरकारने 2020 पर्यंत इलेक्ट्रॉनिक उत्पादनाची आयात शून्यावर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी अनेक क्षेत्रांमध्ये एकत्रित कार्यवाहीची आवश्यकता आहे.

·         उदा. -

·         1. कर प्रोत्साहन

·         2. अर्थव्यवस्थेत खर्च, नुकसान कमी करणे

·         3. फोकस क्षेत्र

·         4. इंक्यूबेटर क्लस्टर

·         5. सरकारी खरेदी

·         6. कौशल विकास, Ph.D करणार्‍या विद्यार्थ्यास प्रोत्साहन

·         7. राष्ट्रीय पुरस्कार, विपणन

·         रोजगारासाठी माहिती तंत्रज्ञान -

·         याअंतर्गत IT/ITES च्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण उपलब्ध करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. येत्या 5 वर्षांत छोट्या शहरातील आणि गावातील 1 कोटी विद्यार्थ्यांना IT क्षेत्रातील प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

·         Early Harvest Programmes -

·         याअंतर्गत अशा योजनांचा समावेश करण्यात येईल ज्या कमी वेळेत सुरू करायच्या आहेत. "अर्ली हार्वेस्ट प्रोग्रॅम्स" अंतर्गत खालील योजना येतात.

·         1. सुभेच्छासाठी IT प्लॉटफॉर्म

·         2. सरकारी शुभेच्छा ई-शुभेच्छा स्वरुपात असतील.

·         3. SMS मार्फत हवामानाची माहिती देणे

·         4. सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट

·         डिजिटल इंडियाचे 3 मुळ घटक -

·         1. तांत्रिक सुविधांचा पायाभूत सुविधेत निर्माण

·         2. सुविधांची डिजिटली पूर्तता

·         3. तांत्रिक साक्षरता

 

No comments:

Post a Comment

Most View

Post Top Ad

Your Ad Spot

Pages